दुष्काळ कुणाच्या दारात? भाग १: पाऊस, पाणी आणि बाजारातली झगमग

शहर, गाव आणि सर्वसामान्य माणसाचा हिशोब — तीन भागांची मालिका डॉ. विनायक भिमराव बंडगर . दसरा, २० ऑक्टोबर २०२६  |  आकडेवारी २० ऑक्टोबर २०२६ पर्यंत आज दसरा. सीमोल्लंघनाचा दिवस. आज आपण आपट्याची पानं "सोनं" म्हणून एकमेकांना देतो; या प्रथेमागे शेतीच्या समृद्धीचा जुना संदर्भ सांगितला जातो. यंदा मात्र खऱ्या सोन्याचा भाव दहा ग्रॅमला दीड लाखाच्या पुढे जाण्याचा … Continue reading दुष्काळ कुणाच्या दारात? भाग १: पाऊस, पाणी आणि बाजारातली झगमग