रसायनांतून पहिली जिवंत प्रणाली, एका समान पूर्वजापासून अब्जावधी प्रजाती - आणि वारंवार पुसले गेलेले अध्याय ‘अज्ञाताच्या उंबरठ्यावर’ - सात भागांची लेखमाला डॉ. विनायक भिमराव बंडगर · Oct 30, 2026 प्रवेश : विषाणू जिवंत आहे का? सर्दीचा विषाणू तुमच्या शरीरात शिरतो, तुमच्या पेशींना वेठीस धरतो आणि स्वतःच्या हजारो प्रती तयार करून घेतो. तो बदलतो, उत्क्रांत होतो, … Continue reading भाग ३ : जीवनाचा उगम, उत्क्रांतीचे गूढ आणि विलुप्तीची सावली