बेटांवरून पुलांकडे : विचार करणारा समाज कसा घडतो?

‘विचार करण्याचे धैर्य’ — तीन भागांची मालिका · भाग ३ : सामाजिक पातळी डॉ. विनायक भिमराव बंडगर ही लेख मालिका वैचारिक चर्चेसाठी आहे. कृपया शेवटी दिलेले ‘लेखकाचे निवेदन व अस्वीकरण’ अवश्य वाचावे. प्रारंभ : ‘विचार तर कराल?’ ‘विचार तर कराल?’ — डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या एका पुस्तकाचे हे शीर्षक. शीर्षकातच प्रश्नचिन्ह आहे, आदेश नाही. ‘विचार करा’ … Continue reading बेटांवरून पुलांकडे : विचार करणारा समाज कसा घडतो?