वादे वादे जायते तत्त्वबोधः : भारताची हरवलेली वादपरंपरा

‘विचार करण्याचे धैर्य’ — तीन भागांची मालिका · भाग २ : राष्ट्रीय पातळी डॉ. विनायक भिमराव बंडगर ही लेख मालिका वैचारिक चर्चेसाठी आहे. कृपया शेवटी दिलेले ‘लेखकाचे निवेदन व अस्वीकरण’ अवश्य वाचावे. प्रारंभ : गार्गीचा प्रश्न सुमारे पंचवीस-सत्तावीस शतकांपूर्वी (अभ्यासकांच्या मते बृहदारण्यक उपनिषदाचा काळ इ.स.पू. सातवे-सहावे शतक) विदेह देशाचा राजा जनक याने एक मोठी विद्वत्सभा … Continue reading वादे वादे जायते तत्त्वबोधः : भारताची हरवलेली वादपरंपरा