दुष्काळ कुणाच्या दारात? भाग २: कोण होरपळतंय? वर्गवार झळ आणि शेतकरी आत्महत्यांचं वास्तव

शहर, गाव आणि सर्वसामान्य माणसाचा हिशोब — तीन भागांची मालिका डॉ. विनायक भिमराव बंडगर  आकडेवारी २० ऑक्टोबर २०२६ पर्यंत भाग १ मध्ये आपण काय पाहिलं? राज्यातले ३०५ तालुके (८५%) दुष्काळी; मराठवाड्यात पावसाची तूट ३९% आणि धरणसाठा ५८%. अमर्त्य सेन यांच्या मांडणीनुसार दुष्काळ हा अन्नाच्या कमतरतेपेक्षा खरेदीशक्ती कोसळण्याचा प्रश्न असतो. बाजारात तेजी, पण ती वरच्या वर्गात … Continue reading दुष्काळ कुणाच्या दारात? भाग २: कोण होरपळतंय? वर्गवार झळ आणि शेतकरी आत्महत्यांचं वास्तव