भाग ७ : मानवजातीचे भविष्य, वैज्ञानिक जबाबदारी आणि अज्ञाताचे आव्हान

‘अज्ञाताच्या उंबरठ्यावर’ - सात भागांची लेखमाला (अंतिम भाग) डॉ. विनायक भिमराव बंडगर · Nov 4, 2026 प्रवेश : स्वतःच्या मर्यादा सिद्ध करणारे गणित १९३१ मध्ये विएन्नातील पंचविशीतील कर्ट गॉडेल या गणितज्ञाने एक विलक्षण गोष्ट सिद्ध केली: पुरेशा सामर्थ्याच्या कोणत्याही सुसंगत गणितीय प्रणालीत असे विधान असते, जे खरे असूनही त्या प्रणालीच्या नियमांनी सिद्ध करता येत नाही. … Continue reading भाग ७ : मानवजातीचे भविष्य, वैज्ञानिक जबाबदारी आणि अज्ञाताचे आव्हान